^
ईयोब
ईयोबाच्या नीतिमत्तेची कसोटी
ईयोब आपल्या जन्मदिवसास शाप देतो
अलीफज ईयोबाला धमकावतो
ईयोब आपल्या मित्रांना दोष देतो
ईयोब परमेश्वराशी वाद घालतो
बिल्दद देवाच्या न्याय्यत्वाचा पुरस्कार करतो
देवापुढे ईयोब निरुत्तर होतो
आपल्या परिस्थितीविषयी ईयोबाचे गाऱ्हाणे
सोफर ईयोबावर दोषारोप लादतो
देवाचे सामर्थ्य व ज्ञान ह्यांचा ईयोब पुरस्कार करतो
ईयोब आपल्या नीतिमत्त्वाचे समर्थन करतो
आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयी ईयोबाचे विचार
अलीफज ईयोबाला दोष देतो
देवाच्या कृत्यांविषयी ईयोबाची तक्रार
दुष्टाच्या अंताचे बिल्दद वर्णन करतो
देव आपल्या निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी
दुष्टाच्या प्रतिफळाचे सोफर वर्णन करतो
दुष्टांची भरभराट होते असे ईयोब निक्षून सांगतो
अलिफज ईयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लादतो
देवापुढे आपला वाद करण्याची ईयोबाची इच्छा
दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार
देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे
ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो
दुष्टाला मुळणाऱ्या प्रतिफळाचे ईयोब वर्णन करतो
मानवाचा ज्ञानासाठी शोध
ईयोब आपले पूर्वीचे सुख आठवतो
आपल्या शोचनीय परिस्थितीबद्दल ईयोब दुःखित होतो
ईयोब स्वतःच्या प्रमाणिकपणाचे समर्थन करतो
ईयोबाला प्रत्युत्तर करण्याचा आपला हक्क अलीहू सांगतो
अलीहू ईयोबाला दोष लावतो
देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो
देवाच्या माहात्म्याचे अलीहू वर्णन करतो
देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देतो
ईयोबाची कबुली व त्याचा अंगीकार
ईयोबाची समृद्धी त्यास पुन्हा प्राप्त होते